पुर्वानुभव
मी आहे एक सामान्य मराठी माणूस. गप्पा-गाणी,साहित्य-संगीत,विविध खेळ इत्यादि गोष्टीत मी रमतो. १)माझ्या आजवरच्या आयुष्यातील कडूगोड अनुभव मी इथे माझ्या कुवतीनुसार "पुर्वानुभव" ह्या नावाने शब्दबद्ध केलेले आहेत. आपण ते वाचावेत आणि वाटल्यास त्यावर प्रतिक्रिया द्यावी अशी आपल्याला विनंती आहे. २)तसेच "त्यांची कविता माझे गाणे" असा एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येईल आणि त्याच बरोबर त्याची चालही ऐकता येईल.
धन्यवाद प्रतीक.मराठी और हिंदी ..दोनोंकी लिपी देवनागरी है. इसीलिये मैं जो लिखता हूँ वह आप जरूर पढ सकोगे. धीरे धीरे समझ भी जाओगे,क्युंकि मराठी बहुतही सरल और साधी भाषा है. हिंदी और मराठी दोनोंका उगम संस्कृतसे ही हुआ है इसीलिए इन दोनों भाषामें बहुत सारे शब्द समानार्थी है. तो जरूर पढते रहिये,अपने आप समझ जाओगे.पुन: एकवार धन्यवाद
पड़ने की कोशिश की, और सफल हुआ. धन्यवाद! पर समझना अभी बाकी है, कोशिश करता रहूँगा. :)