
Anand Kale
blogs from Thane


हिंदु धर्मात ३३ कोटी देव आहेत याचा अर्थ ३३ कोटी हि संख्या नाहि तर कोटी म्हणजे श्रेणी..दर्जा.. जसे उच्च कोटीचा गायक..ई.. आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव देवता नेमके कोणत्या? तर त्यांची नावे अशी.... धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि...
Posted on 16 June 2011 | 9:52 am
Read post१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख. चौदा विद्याचार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा वेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद सहा वेदांगे १. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.२.
Posted on 8 March 2011 | 5:33 pm
Read postकेवढी मोठी आहे बाई आभाळाची पाटी!चंद्र आणि चांदण्याची तरी होते दाटी आभाळाच्या पाटीवर सूर्य आहे छान चांदोमामा आमचा आहे गोरागोरापान आभाळाच्या पाटीचा रंग निळा निळा..कधी होतो पांढरा तर कधी काळा काळा! अशी रंगीत आहे माझी आभाळाची पाटी,सूर्य-चंद्र चांदण्यांची चित्रं काढण्यासाठी! कधीतरी काळे ढग येतात बाई कुठू...
Posted on 11 January 2011 | 5:18 pm
Read post