
shradha kulkarni
blogs from pune


सावळ्याचं निळं गोंदण राधा वागवत राहिली आपल्या तन - मनावर एक असीम ओढीनं तिनं जपले प्रेम आणि विरहाच्या झुल्यावरचे अबोल क्षण सावळा कर्म आणि धर्माची वेस हाती गच्च पकडून चालत राहिला एका आदिम-अविनाशी भविष्याकडे... राधेनं मात्र सांभाळला रितीभातींचा जनमान्य हुंकार प्रवाहात राहूनही प्रवाहाविरुद्ध ... Continu...
Posted on 28 July 2016 | 5:33 pm
Read postबिलगून येता तुझ्या आठवणींचे धुमारे अवघ्या अस्तित्वाची सतार बनते मी गुंफत जाते तुझ्या असण्याचे भास माझ्या भोवताली, हलकीच जाग येते मग दाटल्या निजेला . . . . स्वप्नांचे ओघळ, स्पर्शांचे पिसारे अकल्पिताचे काहूर उरी दाटलेले मी शोधीत जाते स्मरणांचे किनारे ... Continue reading →...
Posted on 13 June 2016 | 10:53 am
Read postखूप दिवसांनी इकडे फिरकलेय ... मनात उगाचच एक हुरहूर आहे... खूप दिवसांनी भेटलेल्या सखीला सामोरं जाताना येणारं एक अनामिक अस्वस्थपणा जाणवतोय ... आदिम जवळीक आहेच तरीही अंतराने आलेला हळवा दुरावा ही आहेच .... अवघडलेलं तिऱ्हाईत पण सरलं की ओळखीच्या खुणा ... Continue reading →...
Posted on 2 May 2016 | 3:43 pm
Read post