
Vasudha
blogs from Kop


ॐ तारिख २८ जुलै २०२०! श्रावण महिना ! आषाढ अमावस्या लिहिली दिवा चि पूजा केली! श्रावण मंगळवार ते सोमवार पर्यंत माहिती लिहिली! फोटो दाखविले! सध्या काही माहिती नाही त तर काही दिवस वसुधालय ब्लॉग लिखाण ला आराम करणार ! सुट्टी घेणार आहे! वसुधालय ! वसुधा चिवटे कोल्हापुर ! ब्लॉग वाल्या आजीबाई! ॐ वसुधा चिवटे क...
Posted on 28 July 2020 | 12:28 am
Read postॐ तारिख २७ जुलै २०२०! श्रावण महिना सोमवार ! नमस्कार ! वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई ! ॐ कार प्रधान व्हिडीओ ! ओम ब्लॉग वाल्या आजी ! ॐ नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !
Posted on 27 July 2020 | 10:03 am
Read postॐ तारिख २७ जुलै २०२०! श्रावण सोमवार! सोमवार महादेव, शंकर, शिव चा वार! श्रावण महिना त सकाळी उपवास करतात! पाच वाजता उपवास सोडतात! फळ शाबूदाणा खिचडी खातात! कोथिंबीर चालत नाही! धने पासून कोथिंबीर तयार करतात ! ओम शिव चे भक्त संतापी असतात! कोणी शिकविले तर अपमान वाटतो त्यांना! इतके संतापी कि मारामारी पण कर...
Posted on 27 July 2020 | 2:38 am
Read post