
Suruchi
blogs from Nagpur


पुरुकुत्सु बद्दल मार्कंडेय ऋषी सांगणार, याचा मला अत्यंत आनंद होतो आहे. पुरुकुत्सु कोण हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला होता. धर्मराज, सर्व महान ऋषी, आणि उपस्थित सर्व मान्यवर पुरुकुत्सु बद्दल विचार करीत होते. मार्कंडेय ऋषी बोलू लागले.क्षत्रिय कुलोत्पन्न पुरुकुत्सु नावाचा एक मोठा यशस्वी राजा होता. त्याने ह...
Posted on 30 December 2022 | 3:02 pm
Read postविश्राम काल संपत आला. पुन्हा एकदा सर्व ऋषी-मुनी आणि राजे-महाराजे एकत्र आले. धर्मराजाने विचारलेल्या प्रश्नावर आता मार्कंडेय ऋषी काहीतरी सांगणार होते. चंद्रवंशामधे हिरण्या तेजा नावाचे एक राजर्षी होऊन गेले. यांची महती सर्व धर्मा मध्ये श्रेष्ठ असलेल्या प्रजापतींसारखी होती. त्यांची राजधानी चंद्रपूरी ही इ...
Posted on 30 December 2022 | 2:55 pm
Read postमला आजही तो दिवस लक्षात आहे. भूतलावरील सगळे ऋषी-मुनी तपस्वी तिथे एकत्रपणे येऊन बसले होते. पुलस्त्य, वशिष्ठ, पुलह, मरीची, भारद्वाज, काश्यप, मनू, अंगिरस,पराशर, आपस्तंभ, गौतम, शंख, लिखित, दक्ष, कात्यायन, जामदग्न्य, याज्ञवल्क्य, ऋष्यशृंग, विमांडक, गर्ग, शौनक, व्यास, शुक्र, नारद, दुर्वास, उग्रतापस, शाकल्...
Posted on 4 December 2021 | 1:05 am
Read post