
Datta Hujare
blogs from Dindori,Nashik


आस हर दिल मे छुपी होती हे लेकिन बया करने से डरते हेचाह तो हर एक को हे राह बदलनेसे से डरते हे...
Posted on 11 February 2021 | 10:31 pm
Read postकाळ लोटला असा कितीसा मनात वाढते गुंतागुंती अजून त्याच आशेवरती नजर तुझ्याच वाटेवरती...
Posted on 11 February 2021 | 10:05 pm
Read postक्षण माझा होता तरीही ,दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी ,नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले दिशाहीन झालो होतो जिकडे वारा वाहत गेला क्षण माझा होता तरीही ,दूर दूर जात गेला कुणी अनोळखी वाटेवर आपलेसे क्षणात होती कुणी असून आपले माञ क्षणात परके होऊन...
Posted on 17 July 2018 | 7:30 pm
Read post