
अभिजीत
blogs from डोंबिवली


रुतून बसली आत राहिलीतुझी सवय लक्षात राहिली शब्द चेहरा विसरणार तूमनामधे जर जात राहिली कळले नव्हते माझ्यासाठीवही तुझी वर्गात राहिली आत आणता आली नाहीरांगोळी दारात राहिली छत्री केली परत तुला पणएक आठवण न्हात राहिली अभिजीत...
Posted on 13 July 2026 | 10:08 am
Read postकोकणचा निसर्गरम्य कॅनव्हास.. श्रीवत्सचं मस्त कंपोझिशन.. ऋत्विक, तन्वीचा फ्रेशनेस आणि बाकी क्रिएटीव्ह टीमचं झक्कास सादरीकरण..!"तुला भेटलो" युट्युबवर नक्की पहा. लाईक करा,कमेंट करा आणि शेअर करा..! तुला भेटलो गायक -संगीतकार - आत्मशांत शब्द - अभिजीत दाते तुमचा प्रतिसादाच्या प्रतिक्षेत, अभिजीत...
Posted on 2 June 2025 | 6:29 am
Read postमागतो तितका हवा आहे मला जन्म हा भटका हवा आहे मला घेउ दे आतातरी ओझे तुझे भार हा हलका हवा आहे मला मानले निर्दोष दुनियेने असा आणखी ठपका हवा आहे मला प्रेम आणि हक्क दोन्ही सांगतो राग हा लटका हवा आहे मला फार खाल्ली आयती भाकर तुझी दे तुझा चटका हवा [...]...
Posted on 25 November 2024 | 11:20 am
Read post