
Ajay
blogs from Thane West


आपण आर्थिकदृष्ट्या मागासवर्गिय असाल व आपल्याला पुढील प्रवेशा साठी तसे दाखले तयार करायचे असतील तर आपण आपल्या उत्पन्नाचा हिशोब तयार ठेवायला हवा. मार्च महिना संपताच सरत्या वर्षी आपली कमाई किती झाली व त्यासाठी आपल्याला तसा दाखला कोठे मिळतो याची माहिती काढून ठेवावी व लागणारा अर्ज मार्च महिन्यातच आणुन ठेव...
Posted on 17 November 2009 | 8:00 am
Read postराष्ट्रीयतेचा दाखला (Nationality Certificate) : व्यावसायिक शिक्षणासाठी लागणारा एक अतिशय महत्वाचा कागद.आपला जन्म भारतातच झाला असेल व भारताशिवाय कोणताही देश बघितलेला नसेल तरीही हा दाखला लागतोच. जसे आपण कुठे गेलात तर आपल्याला आपले ओळखपत्र सोबत बाळगायचे असते.याचे कारण या सर्व जागा फक्त भारतीय विद्यार्थ्...
Posted on 14 November 2009 | 8:00 am
Read postया अगोदरच्या लेखात आपण बघितल कि BA, B. Com व B.Sc. सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना कोणकोणते दाखले लागतात.या पुढे आपण व्यावसायिक अभ्यासक्रमांना (अभियांत्रिकी, वैद्यकिय इत्यादी) लागणारे दाखले कोणते ते बघूया.१. दहावीची गुणपत्रिका. (SSC Marksheet)२. बारावीची गुणपत्रिका. (HSC Marksheet)३. शाळा / कॉल...
Posted on 13 November 2009 | 8:00 am
Read post