
Prashant Nankar
blogs from Aurangabad


*चोराच्या सुलट्या बोंबा भाग-२* विशेष सूचना १.कल्पकता आवडली,उपहास व विनोद आवडला यासारख्या प्रतिक्रीया आल्या आहेत.आभारी आहोत.त्याचबरोबर कथा आहे का आत्मकथा?,काही तरी खरं वाटेल असे लिहीत चला. संस्थेत प्रवेश मिळेल का? या सारख्या प्रतिक्रीयाही आहेत.एवढच म्हणेन की चुकीच्या गोष्टींचे ट्रेनींग समाजात पदोपदी...
Posted on 1 May 2017 | 8:23 am
Read postचोराच्या सुलट्या बोंबा-भाग-१ विशेष सूचना १. हा लेख कोणत्याही विशीष्ट व्यक्तीच्या प्रेरणेने लिहीलेला नाही.किंबहुना अशा विषयावरही आपण लिहू शकतो का याचा केलेला हा प्रयोग आहे. २. हा विषय फारसा विनोदी लिहीण्यासारखा नाही तरी `जमला नाही',`कुठे हसायचे...
Posted on 1 May 2017 | 8:20 am
Read postबेडका बेडका नाच रे....भाग-३/३ (प्रशांत नानकर लिखीत एक वायफळ लेख ) वाचकांच्या काही प्रश्नांना उत्तरेः १. बेडकांच्या बाबतीत इतके स्वैर इमाजिनेशन सहन होत नाही...उत्तरः हा लेख वाचायला घेतलात याचाच अर्थ आधीचे दोन पचवले आहेत.तसा हा ही पचवा..सहनही होत नसेल व सांगताही येत नसेल तर मात्र लेख व लेखक दोघांना खड...
Posted on 20 August 2016 | 12:17 am
Read post