
Shrikant
blogs from Thane




एक वर्ष जाऊन लोटलं तरी सुद्धा पुन्हा एकदा येताना नवीन काहीच नाही वाटलं. नेहमी प्रमाणेच त्याच डीजे आणि डॉल्बीच्या आवाजात मात्र ढोल, ताशा आणि टाळ, मृदुंगांचा नाद कुठे तरी हरवतोय. तरी सुध्दा पुन्हा एकदा मी तुमच्या साठीच येतोय... मला नेहमीच बसायच होत माझ्या आई(पार्वती) आणि वडीलांच्या(शंकर) मांडीवर, आणि...
Posted on 28 August 2019 | 11:00 pm
Read postपावसा आता तरी तुला आवरायला हवं, खुप झाला आता तरी तुला सावरायला हवं. नेहमीच वाटत तू आमच्या सांगण्या प्रमाणेच तू बरसायला हवं, पण आता आमच्याच अस्तित्वासाठी पावसा आता तरी तुला आवरायला हवं. माहीत आहे आम्हाला नाही तू क्रूर अनं नाही तू निष्ठुर, आमच्याच कर्मांना बोलतो आम्ही नियतीचा महापूर. आमच्या साठी नव्हे...
Posted on 11 August 2019 | 1:47 am
Read postआजच महेंद्रच्या काय वाटेल ते ब्लॉग वर लोकं लग्न का करतात? ही पोस्ट वाचली. पोस्ट वाचता-वाचता माझ्या मनात देखील एक प्रश्न आल, खरच लोक प्रेम का करतात ? तसा ह्या विषयाचा माझा अनुभव इतका दांडगा नाही. तरी पण काही सुचलेल्या गोष्टी येथे सांगतो. प्रेम करण्याचं पहिल कारण म्हणजे पाहताच क्षणी एखाद्या च्या प्रे...
Posted on 29 July 2019 | 1:12 am
Read postचप्पलाणं मध्ये पण सौंदर्य असत,पण ते शोधता आल पाहिजे. असं मला ह्या चित्राकडे बघून वाटत. माझ्या मते तरी मी हे सौंदर्य माझ्या चित्रात उतरवण्यात काही उन्शी यशश्वी झालो आहे. आता तुम्हीच बघा आणि ठरवा की कितपत न्याय देऊ शकलो आहे मी ह्या चित्राला.
Posted on 18 January 2012 | 9:48 pm
Read postStill Life Wood Carving Tools This tool are used for above painting हे चित्र मी इंटरमीजीएट ला असताना काढलेले आहे .अशा प्रकारे पण एक सुंदर चित्र तयार होऊ शकते हे मला देखील माहिती नव्हते. माझ्या सरांनी मला हि युक्ती सुचवली आणि मग मी बाजारामध्ये पेंटिंग साठी टूल्स शोधत असताना मला ह्या टूल्स ची माहिती म...
Posted on 1 January 2012 | 10:06 pm
Read postत्यादिवशी कॉलेज मध्ये असच टाईम पास करत असताना माझ्याच एका मैत्रीणीने माझी स्केच बुक बघायला मागितली आणि स्केचेस बघून चक्क तिने मला, अरे माझे पण एकाधे असे स्केच काढ ना. अशी विनंती केली. मग काय मी पण कोणता हि विचार न करता हो म्हणालो. हो तर म्हणालो होतो पण ह्या पूर्वी अस कोणाला स्केच काढून दीले नव्हते.
Posted on 24 November 2011 | 1:50 pm
Read post