
sameer m. kamble
blogs from thane


कालच्या सारखी आजपण मैत्रिणीच कारण देवून बोलणार नाही अस मला वाटत होत. फक्त कॉल करायचा म्हणून मी आपला तिला नेहमीच्या वेळेला कॉल केला. ९ व्या कॉल तिने रिसीव्ह केला. आता फक्त औपचारितेसाठी बोलेल अस वाटत होत पण या वेळेला माझा अंदाज तिने खोटा ठरविला. ती जवळ जवळ २० मिनिट माझ्याशी बोलली. माझ्यासाठी तिने खास...
Posted on 8 June 2011 | 8:21 pm
Read postघरी असताना संदेश पाठवू नकोस अस सांगितल्यामुले आज सकाळी संदेश पाठविला नाही. कामावर लवकर गेली, म्हणजे आमच सकाळी बोलण होणार नाही हे मी समजून गेलो. तरीही नेहमीच्या वेळेला मी कॉल केला तिच्या लगेच संदेश आला, " मैत्रिण बरोबर आहे " मी म्हंटल ती नसताना १ मिनिट तरी बोल अस उत्तर दिल. ४ कॉल केलेच पण काही उपयोग...
Posted on 7 June 2011 | 5:10 pm
Read postशनिवारी सकाळी " शुभ प्रभात " असा कालच्या सारखा संदेश पाठविला पण आज तिने प्रतिसाद दिला नाही. तिच्या अशा वागण्यानी, तिच्या मनात काय चालय हेच कळूच देत नाही. मला वाटल आज आमच बोलण होणार नाही. आता परत मी पहिल्या सारखा कॉल करत राहतो जेणेकरून तिचे दोन शब्द तरी ऐकायला मिळतील. तिला माहिती आहे की मला तिचा गोड...
Posted on 6 June 2011 | 4:13 pm
Read post