
Sudhir Nikharge
blogs from Singapore


काल आम्ही सहजच ड्राइव्हला निघालो होतो कुठल्यातरी वळणावर अचानक लेक म्हणाली बाबा माझं ना स्वप्न आहे मला "मर्सिडिज" घ्यायची आहे गाडी चालवता चालवता मी थबकलो तरी बरं आम्ही सिग्नलला होतो नाहीतर मागच्या गाडीने आमचं आत्ताच कंबरड मोडलं असतं मी तिच्या कडे पाहिलं ती जागी होती, जराशी स्वप्नाळलेली चेहऱ्यावर एक म...
Posted on 7 June 2026 | 8:28 am
Read postऐ मौत, पता है मुझेके मिलना तो तय है एक दिन हमाराजैसे मिल ही जाती है धरती सेआसमां से गिरने वाली बूँदेफिर भी भागती रहती हूँ तुमसे मैं पता है मुझेके समां जाऊँगी मैं तुझ मेजैसे समां जाती है समंदर मेंइठलाकर बहनेवाली नदीफिर भी भागती रहती हूँ तुमसे मैं पता है मुझेके रोशन हो जाउंगी [...]...
Posted on 18 September 2025 | 7:45 pm
Read postमी ताऱ्यांच्या बेटावरचा एक रहिवासी बेटावर असताना मी ही एक ताराच होतोदूरवरच्या बोटींसाठीपण ते मला कधी कळलेच नाही असो...आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर मी बेट सोडलंमी बेट सोडलं तरी बेटाने काही मला सोडलं नाही बेटावर करोडो तारे आहेत... काही छोटे... काही मोठे...एकदा का बेटावर आलात कीतुम्हाला चमकावंच लागतं...
Posted on 14 September 2025 | 11:30 am
Read post