
pankaj Rokade
blogs from mumbai


तुझे वेड लाउनी गेले ते क्षण मनाला भुलवून गेले ते क्षण , स्वतःला फसवून , जगाला चुकवून नकळत कुठे पळून गेले ते क्षण ..... चमकत्या गहिऱ्या डोळ्यांत गहिवरून गेलो मी निस्वार्थ प्रेमजाळ्यात पूर्णत: अडकून गेलो मी , अंतरंगास हळुवार स्पर्शून गेले ते क्षण तुझे वेड लाउनी गेले ते क्षण ..... अवखळ पाऊस अंग अंग भिज...
Posted on 3 February 2013 | 8:00 am
Read postआजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!ती मुलगी होती की जादू , हेच नाही कधी कळलेनजरेतून सुटलेले तीर तिच्या , हृदय माझे चिरत गेलेएकांतातील तिचं बोलण , जेव्हा कानांमध्ये गुंजतदिवस-रात्रीचा माझ्या चैनच हिरावून नेत कधी तिचं हसण , कधी लटक रागावणकधी लाजून तिचं माझ्या म...
Posted on 2 February 2013 | 10:30 pm
Read postका कुणास ठाउक ??????का कुणास ठाउक ??????कधी न भेटलेले कधी न पाहिलेले चेहरे कधी समोर आले !!!!!!आणि .... नकळत तेच माझे मित्रही झालेसुखात आणि दू:खात माझ्या ते देखिल सहभागी झालेआयुष्याचे प्रत्येक क्षण त्यानी वाटुन घेतलेजाता जाता .... विसरणार नाही तुला ......असेही मला सांगुन गेले पण ........ का कुणास ठाउ...
Posted on 2 February 2013 | 9:00 pm
Read post