
jivanika
blogs from Pune






edx म्हणजे नेमक काय हे जाणून घेण्याआधी मी म्हणेन कि एकदा आपल्या स्वप्नांच्या गल्लीत फेरफटका मारून या. तिथे काही पूर्ण झालेली स्वप्न, काही अपूर्ण राहिलेली, या ना त्या कारणाने पूर्ण न होऊ शकलेली अशी बरीच स्वप्न पहुडलेली दिसतील. आपल्यापैकी किती महत्त्वाकांक्षी लोकांनी असच एक स्वप्न पाहिलं असेल. एखाद्या...
Posted on 26 September 2016 | 12:10 pm
Read postकोणताही कलाकार त्याच्या कलेला, घडवणूकीच्या प्रत्येक अवस्थेत बघत असतो. त्यातल्या अनेक स्थित्यांतरांचा तो साक्षीदार असतो. त्या कलेच्या प्रत्येक अवस्थेतलं सौंदर्य हे फक्त त्या कलाकाराच्या नजरेलाच दिसू शकत. कारण आपल्या कलेला तो नेहमी तिच्या पूर्णावस्थेत पाहत असतो. Being a creator is the most beautiful t...
Posted on 4 September 2016 | 6:21 pm
Read postथोडेसे मनातले लिहायला म्हणून ब्लॉग सुरु केला पण मनाचा होता होता जनाचा कधी झाला कळलच नाही. स्वतःसाठी लिहिणं बंद झाल आणि व्यक्त होण्याच समाधानही संपलं. लिहिण्याचा मूळ उद्देश बाजूला पडून 'ब्लॉग' लिहिणं सुरु झालं. ब्लॉग आपल्यासाठी न राहता इतरांचा झाला, काही लिहिण्या आधी हे कितपत चांगल वाटतंय, बर जमतंय न...
Posted on 9 November 2015 | 1:15 pm
Read postप्रिय नात्यास , अशा एका नात्यास, जे अगदी नकळत जुळलं. इतर कोणत्याही नात्यांपेक्षा ज्याची वीण घट्ट आहे अस एक नातं. ज्या नात्याने मला नकळत खूप काही दिलं. त्या नात्यासाठी हे पत्र. खूप सारी नाती आपल्याभोवती 'पडलेली' असतात. जन्मापासून आपल्यासोबत बांधलेली असतात. पण हक्काने हाक मारावी अस एकाही नातं त्यात नस...
Posted on 1 November 2014 | 10:45 pm
Read postकाही नाती विणता विणता अगदी नकळत गुंता होतो, तो गुंता सोडवता सोडवता आपणही त्यात गुंतत जातो, इतके कि त्याचा गळ्याभोवती फास बसायला लागतो. बर धागाच कापावा म्हटलं त्या धाग्यातच खरा जीव गुंतलेला... म्हणजे कस ना धागा न कापता गुंता तसाच राहू द्यावा तरी गळफास बसून जीव जाणार आणि धागा कापावा तरी त्यातही जीव गु...
Posted on 2 August 2014 | 12:34 pm
Read postनुसत्या विसर म्हटल्याने विसरता येतात काही गोष्टी? आयुष्याच्या काळ्या पाटीवर पांढर्या खडूने बरच काही लिहील जातं. कधी कधी पाटी पुसायची वेळ येते तेव्हा लिहिलेलं पुसताही येत, अगदीच नाही जमल तर ओल्या कापडाने पुसायच. पण काही गोष्टी पाटीवर अगदी ओरखड्यासारख्या उमटून गेल्या असतील तर? तो 'ओरखडा' कसा पुसायचा?
Posted on 28 July 2014 | 7:07 pm
Read postए दिलजा, उड़ जा परिंदे की तरहजा तुजे मैंने आजाद कियाउड़ जा छुले आसमानमेरी पंखो में जान नहींपर तेरी किस्मत में उड़न हैजा उस जा छुले आसमाजा बादलों के संग उड़पानी में तैरमें तुजे देखूंगाहवाओ की आहट सुनजा कर ले जन्नत की सैरमें तुझे देखूंगापर तुम कभी मत देखना मुझे क्योंकिजब भी तुम मुझे दूर से देखोगेएक छोटे त...
Posted on 23 February 2012 | 2:14 pm
Read postचेहरा तो सब देखते हैतु जो आँखे पढ़ पाएतो कुछ बात हैआवाज तो सब सुनते हैतु जो ख़ामोशी सुन पाएतो कुछ बात हैसाथ तो सब चलेंगेतु जो मंजिल तक ले जाएतो कुछ बात हैवादे तो कोई भी कर लेतु जो खुद वादा बन जाएतो कुछ बात हैकसमे खाना कोई बड़ी बात नहींपर तु जो कसम मुझे बनायेतो कुछ बात हैटुकड़ों में तो सब चाहेंगेतु जो पू...
Posted on 1 December 2011 | 6:01 pm
Read postग़मों ने जब भीदस्तक दी थी दरवाजे पेतो हमने पूछा था उनसे'क्यों आये हो तुम 'उसने कहा था हर बार'तुम ही तो थे जोबोझ को ढोते रहेआँखों में अश्क संजोते रहेखुशियाँ तो आई थी दर पे तेरेपर तुम ही मेरी राह तकते रहेहम तो भूलना चाहते थेतेरे घर का रास्तापर तुम ही खुशियों से बढकरहमें अपना समझते रहे '...
Posted on 12 November 2011 | 11:20 am
Read post