
मिलिंद
blogs from मुंबई






शहाणे वागती रीतीप्रमाणे जिणे आखीव भूमीतीप्रमाणे कटाक्षांचे जरी जाळे मुलायम चिवटता तांबड्या फीतीप्रमाणे लढाईचे नियम आधीच ठरवू करू संसार रणनीतीप्रमाणे दुधाची भागवू ताकावरी, ये तृषेला भोगही प्रीतीप्रमाणे दिसो तृप्ती मुखावर पूर्ततेची असावी क्लांतता वीतीप्रमाणे हवा ठेहराव कवितेला भिनाया भिडाया चाल मृगगीत...
Posted on 13 June 2026 | 8:41 pm
Read postउजवीकडे 'सुभाषित सरिते'त दिसणारी इंग्रजी वाक्यं मी, म्हणजे खोडसाळाने, लिहिलेली नसून मला आवडलेली प्रसिद्ध quotations आहेत. एका वाचिकेचा गैरसमज झाल्यामुळे हे स्पष्टीकरण देत आहे.
Posted on 2 January 2017 | 1:02 pm
Read postसोचता हूँ किस तरह पहुँचा हूँ मैं मुल्क-ए-अदम कुछ रकीबों की दुवाएँ, यारों के कुछ हैं करम क्या बताऊँ किस तरह, कैसे, कहाँ फिसले कदम ख़्व्वाब से जागा हूँ कैसे, किस तरह टूटे भरम इश्क़ भी करते नहीं वह, जाम भी भरते नहीं क्या कहें हालत हमारी, होंठ सूखे, आँख नम और क्या दोगे सज़ा मुझको मुहब्बत की, हुज़ूर? बेवफा स...
Posted on 20 April 2016 | 3:43 pm
Read postकईं बार ऐसा हुआ मुस्कुराते उमड आये आँसू हँसी आते आते निगाहों निगाहों में क्या कुछ कहा है जवानी गुज़रती वह होटों पर आते जभी जानिब-ए-मंज़िल-ए-इश्क जाते कभी धुँद छाती, कभी मोड आते किसी दिन दुबारा मुलाकात होगी वह झूठी सही, यह तसल्ली दिलाते ये अंजाम के ख़ौफ से या जुनूँ से शरारोंभरे दो बदन कपकपाते रखो सर भरो...
Posted on 8 February 2016 | 10:54 am
Read postमराठी भाषेला वाहिलेल्या संकेतस्थळांवर व आपापल्या जालनिश्यांवर अनेक प्रतिभावान हौशी कवी आपल्या रचना सादर करतात. त्या वाचून आपल्याला असे काही लिहिता येत नाही याचा मला खूप राग यायचा. सांगू नका कोणाला, पण माझी अवस्था ते काय असूयाग्रस्त की मत्सरग्रस्त म्हणतात ना तशी व्हायची. मग ठरवलं - नाही ना आपल्याला अ...
Posted on 1 January 2016 | 12:40 pm
Read postरुक रुक के चल रहा है कारवान-ए-ज़िंदगीशायद यही है दौर-ए-इम्तहान-ए-ज़िंदगीरुसवा कदम कदम मुझे किया है जीते जीमरघट चली न आये देने ताने ज़िंदगीदुष्मन खडे दराँती हाथ में लिये हुएडर है कहीं लगे न लहलहाने ज़िंदगीकितना कहा के हूँ नहीं शरीक-ए-दौड मैंकोडे लगाये जा रही, न माने ज़िंदगीफ़रियाद भी वही करें, सजा भी दें व...
Posted on 20 December 2015 | 10:39 pm
Read postशहाणे वागती रीतीप्रमाणे जिणे आखीव भूमीतीप्रमाणे कटाक्षांचे जरी जाळे मुलायम चिवटता तांबड्या फीतीप्रमाणे लढाईचे नियम आधीच ठरवू करू संसार रणनीतीप्रमाणे दुधाची भागवू ताकावरी, ये तृषेला भोगही प्रीतीप्रमाणे दिसो तृप्ती मुखावर पूर्ततेची असावी क्लांतता वीतीप्रमाणे हवा ठेहराव कवितेला भिनाया भिडाया चाल खगगीती...
Posted on 21 June 2015 | 5:26 pm
Read postकल्पना झाल्या शिळ्या, प्रतिमा पुराण्या झाडते आहे तरी कविता दुगाण्या भेटतो तो आपल्या दु:खात असतो ऐकवाव्या मी कुणाला रडकहाण्या कूस केव्हा बदलली ह्या जीवनाने? युगुलगीतांच्या कधी झाल्या विराण्या? युद्धभूमी पाहुनी अवसान गळले अन् तुतार्या कालच्या झाल्या पिपाण्या हे किती शोकांतिकांचे मूळ असते एक राजा आणि...
Posted on 1 April 2015 | 6:07 pm
Read postऍलिस चुडोलिखित "ऍन्ड क्वाएट फ्लोझ द वॉड्का, ऑर व्हेन पुश्किन कम्ज टु शोव" ह्या पुस्तकातील "बिगिनिंग्ज - द प्रायमरी स्कूल क्रॉनिकल ऍन्ड प्रिन्स व्लादिमिर" ह्या पहिल्या प्रकरणाचा स्वैर अनुवाद रशियन साहित्याचा सर्वात प्राचीन उपलब्ध नमुना आहे एक खापरीचा तुकडा. त्यावर "मस्टर्ड" हा शब्द लिहिलेला आहे. रशिय...
Posted on 19 December 2013 | 3:42 pm
Read post