

सध्या देशाला वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. मुलींवर होणारे अत्याचार. रोज या विषयीच्या बातम्या वाचण्यास, ऐकण्यास मिळतात. मनात प्रश्न येतो असे का बरे घडते आहे? आपल्या मुलांना, तरुणांना इतकेच काय वयोवृद्धांना काय झाले आहे? न्युज चॅनेल्स वर यावर काय उपाययोजना करता येतील यावर सातत्याने काथ्याकुट सुरु असत...
Posted on 16 March 2015 | 11:54 am
Read postमी जेव्हा जेव्हा पुस्तक प्रदर्शनात मुलांसाठी काही चांगले घेण्यासाठी जातो तेव्हा तिथे मला मुलांनी आदर्श घ्यावा, प्रेरीत व्हावे या साठी लिहिलेली असंख्य पुस्तके दिसतात. यातील बहुतेक पुस्तक ही कोणा थोरा-मोठ्याची चरीत्र असतात. मला प्रश्न पडला आहे "खरेच यांच्या चरेत्रातुन प्रेरणा मिळत असेल?" जर या प्रश्ना...
Posted on 22 November 2014 | 5:03 pm
Read postसध्या आजुबाजुला, शहरात, देशात जे काही हिंसात्मक घडते आहे ते ऐकुन, त्याबद्द्ल वाचुन मन विषन्न होते. किती भयंकर घडते आहे. लहानग्या मुलींवर बलात्कार होत आहेत, मुलांसोबत अनैसर्गीक कृत्ये केली जात आहेत. विरोध करणार्यांना फासावर लटकवले जात आहे. बलात्कार करुन जिवंत जाळले जाते आहे. धार्मिक अस्मितेच्या नावा...
Posted on 7 June 2014 | 5:29 pm
Read post