
Amol Shirsat
blogs from Akola


पुन्हा आभाळ दाटलेतिच्या गहिर्या डोळ्यात;पुन्हा बरसल्या धारातिच्या सुन्या काळजात...!ओळखीच्या पावसानेतिला वाटेत गाठले,चिंब भिजवून मातीपुन्हा मिठीत घेतले....आल्या पावली पाऊसपुन्हा फिरला माघारी,ओली जखम राहिलीतिच्या खोल खोल ऊरी...अमोल शिरसाट.
Posted on 29 October 2020 | 12:15 am
Read postकुठे राहते शिल्लक काही काळाच्या ओघातंतुटे पतंगाची दोरीजाते अस्तित्वं उडतं....ऊरी रेंगाळते जरावेडी जगण्याची आसंउभ्या आयुष्याला होताजरी मरणाचा त्रासं...!- अमोल शिरसाट...
Posted on 29 October 2020 | 12:14 am
Read postपाहु दे तुजला घडीभर आणखी काही नको हात हाती हा जरा धर आणखी काही नको मागणे इतकेच आहे फक्त पंखांना मिळो मोकळे उडण्यास अंबर आणखी काही नको सैलही होऊ नये गळफासही वाटू नये ठेव हे नात्यात अंतर आणखी काही नको #अमोलशिरसाट...
Posted on 28 October 2020 | 11:36 pm
Read post