

Well, a milestone has been reached. Total visits to my blog have crossed a small number... well, small for most pro-bloggers, writers but, is a significantly huge for a naive, capricious writer like me. The number is 20k. Had somebody told me the blog will get 20k hits in just over two and a half [.
Posted on 21 July 2013 | 4:25 pm
Read postते दिवस मला आजही जसेच्या तसे आठवतायत. त्यावेळी ब-याच पोस्टल कर्मचा-यांच्या बदल्या झाल्या होत्या. माझी ही झाली आणि माझं संकट आणखी मोठं झालं. उतार वयामुळे माझ्या आईची तब्येत खूप खालावली होती. पण नशिबाने मला माझ्या त्या वेळेच्या राहत्या घरापासून तसं जवळच हलवलं गेलं. मी मूळचा राजापूरचा. राजापूर कोंकणातल...
Posted on 5 July 2013 | 1:51 pm
Read postभर दुपारची वेळ. डोक्यावर तळपता सुर्य आग ओकत होता. शिवाने आपला मोर्चा एका वस्तीकडे वळवला. शिवा... मध्यम वयाचा, गरीबीनी गांजलेला इसम. सतत उन्हातान्हात फिरल्यामुळे रापलेला निबर वर्ण, पायात जुनाट स्लिपर्स, अंगात कळकट्ट कपडे, डोक्यावर जीर्ण टोपी, हाताशी मोडकळीला आलेली सायकल, सायकलच्या हॅंडलला दोन्ही बाजू...
Posted on 14 September 2012 | 5:10 pm
Read post