
Mayuresh
blogs from ratnagiri


मी आज..माझ्या बापाला रडताना पाहिलय. शांत चेहरा, ना शब्द काही, डोळ्यात प्रेम साठलेले, तो मजसंगे नेहमी डोळ्यांनीच बोलत राहिला. मी नेहमी त्याला कठोर समजायचो, दुखी झालो की आईच्या कुशीत लपायचो, तो मात्र मज़ साठी स्वतःचे रक्त विकत राहिला. स्वतःच्याच हातून ,मी त्याच्या, स्वप्नांना तुटतांना पाहिलय, होय, मी...
Posted on 7 May 2013 | 1:41 pm
Read postएकदा काय झालं,एक सरिता रागवलीआपल्या boyfriend ला म्हणाली 'हे रे काय सागर !मीच का म्हणून ? दर वेळी मीच कामीच का यायचं खाली डोंगरावरून ? आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठीदरी बघायची नाहीकडा बघायचा नाहीकशी सुसाट पळत येते मीविरहव्याकुळ, संगमोत्सुककधी एकदा तुला गच्च मिठी मारीनतुझ्यात हरवून , हरपून जाईन आण...
Posted on 25 May 2010 | 11:23 am
Read postPosted on 12 February 2010 | 11:13 am
Read post