
Amol Shiirsat
blogs from akola


चांदण्याची छाया कापराची कायामाऊलीची माया होता माझा भीमराया....चोचीतला चारा देत होता साराआईचा उबारा देत होता साराभीमाईपरी चिल्यापिल्यावरीपंख पांघराया होता माझा भीमराया....बोलतात सारे विकासाची भाषा;लोपली निराशा आता...लोपली निराशा ;सात कोटीमधी विकासाच्या आधीविकासाचा पाया होता माझा भीमराया....झाले नवे न...
Posted on 14 February 2008 | 8:12 pm
Read postसांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?घाम शेतात आमचा गळे, चोर ऐतच घेऊन पळेधन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठाय हो?न्याय वेशीला टांगा सदा, माल त्याचा की आमचा वदाकरा निवाडा आणा तराजु , काटा कुठाय हो?लोणी सारं तिकडं पळं, इथं भुकेनं जिवडा जळंदुकानवालेदादा आमचा आटा कुठा...
Posted on 1 December 2007 | 11:37 pm
Read postभीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असतेतलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते.वाणीत भीम आहे, करणीत भीम असतावर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते.गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्यारेखोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते.तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसतेसारे चलन तयांचे ते रोखठोक असते.सदभाव एकतेचे जर अंतरात असतेचुकले कुणीही...
Posted on 1 December 2007 | 10:29 pm
Read post