
Gouri
blogs from Pune


दहा - बारा दिवसांपूर्वी लोकसत्तामध्ये या पुस्तकाविषयी वाचलं. ते इंटरेस्टिंग वाटलं, म्हणून पुस्तक शोधलं तर ते सहज उपलब्ध होतं, घेतलं, वाचलं आणि आवडलंही. आधुनिक वैद्यकाच्या मदतीने सध्या सरासरी आयुष्यमान बर्यापैकी वाढलेलं आहे. माणसाच्या इतिहासात कधीच नव्हतं एवढं वृद्धांचं प्रमाण आज आहे, ते वाढत जाणार...
Posted on 1 April 2024 | 8:08 pm
Read postगेले काही महिने - वर्षं माझी पुस्तक वाचायची सवय अगदी सुटली आहे. म्हणजे एके काळी Gone with the Wind किंवा Complete Short Stories of Sherlock Holmes सारखे ठोकळे आठवडाभरात हातावेगळे होत होते यावर विश्वास बसू नये अशी परिस्थिती आहे. हे प्रकर्षाने जाणवायचं कारण म्हणजे पहिल्या वाचनात आवडलं, काही तपासून बघा...
Posted on 14 December 2023 | 10:25 pm
Read postकं पोस्ट १कं पोस्ट २कं पोस्ट ३ घरी कम्पोस्टिंग करावंच म्हणते मी. कम्पोस्टिंगला सुरुवात केली तेव्हा मी त्याकडे थोडं तरी लक्ष द्यायचे. म्हणजे कधी ते हलवणं, वास येतो आहे असं वाटलं तर कोरडेपणासाठी माती / कोकोपिट / जुनं कम्पोस्ट घालणं इतपत. गेली काही वर्षं मी एवढेही कष्ट घेत नाही. कम्पोस्टचा डबा भरला की...
Posted on 13 August 2022 | 9:25 am
Read post