
ram
blogs from pune


बसमधे एक अफ्रिकन आजीबाई चढल्या... boycut, skirt, हातात पर्स, बॅग एकदम टापटीप...ड्रायव्हरशी हसुन बोलुन तिकिट घेउन आत आल्या, जागा शोधत माझ्या शेजारी येऊन बसल्या. माझ्या पलिकडच्या सीटवर माझा नवरा आणि पोरगी खिडकीतून बाहेर बघत, गप्पा मारत होते...आजी एकदम शांत आणि साध्या वाटत होत्या... सगळी बस शांत होती.
Posted on 20 January 2016 | 10:00 pm
Read postगच्चीसह---झालीच पाहिजे" ह्या लेखातील एक मजेदार प्रसंग मेंढे पाटलांच्या बंगल्यात दारात त्यांच्या प्रचंड अल्सेशियन कुत्र्याने शिष्टमंडळाचे भरगच्च स्वागत केले. प्रथम द्वारकानाथ गुप्त्यांच्या कोटाची चव त्याने घेऊन पाहिली, त्यानंतर सोकरजींना पुढल्या दोन पायांनी आलिंगन दिले आणि बाबा बर्व्याचा पंचा ओढला. (...
Posted on 4 September 2011 | 11:24 pm
Read postघटना १ - सामान्य दॄष्टीकोनस्थळ - अर्थातच ऑफिसवेळ - चंद्र जांभया देत सूर्याला वर बोलावत झोपायच्या तयारीत आहे.पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरूनदट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय.बॉस - काय हा मूर्खपणा???तुम्ही - क क क काय झालं सर...बॉस - काय झालं...
Posted on 9 June 2011 | 9:39 am
Read post