
सध्या प्रॉडक्टीव्हिटीचा फीवर चढला आहे तर त्या एरियातले बायबल वाचायला घेतले आहे. गेटींग थिंग्ज डन - डेव्हिड अॅलन. मला खूप आवडत आहे. जीटीडी मेथडॉलॉजीशी ओळख माझी विविध टूडू अॅप्स मुळे आधीच होती. आता मूळ मेथडॉलॉजीचा जनक त्याबद्दल काय म्हणतोय मुळात ते वाचायला छान वाटतंय. मुळात जीटीडीचा आधार आहे क्कोअर-...
Posted on 15 November 2018 | 6:44 am
Read postकाल नेटफ्लिक्सवर 'मेरू' ही डॉक्युमेंटरी पाहिली. अफलातून!! हिमालयातील मेरू पर्वत हे आपण ऐकले आहे.(कुठे ते सांगा बुवा कोणीतरी. मला जाम रेफरन्स आठवत नाहीये. ओह! ते मुंग्यांनी मेरू पर्वत उचलला असं काहीतरी डायलॉग की म्हण आहे ना/का??) बर असो.. तर ते मेरू पीक हे अभेद्य होते. त्याचे दुसरे नाव आहे 'शार्क्स फ...
Posted on 9 July 2018 | 11:42 pm
Read postगेले चार पाच दिवस मराठी आंतरजाल पार ढवळून निघालंय ह्या शब्दांनी. सचिन कुंडलकर हे लोकसत्ताच्या 'करंट' ह्या कॉलममध्ये बरेच दिवस लिहीत आहेत. सुरवातीचे काही मी वाचले, पण एकंदरीत लिखाण बर्याच कारणांनी आवडले नाही. म्हणजे त्यांचं लिखाण वाचताना नक्कीच काहीतरी वेगळं वाचतोय हे जाणवते, पण त्यात नंतर नंतर इतरा...
Posted on 14 December 2017 | 12:58 am
Read post