
Nayana
blogs from Pune


मंडळी, काल मायबोली.कॉम या वेबसाईटवर 'मराठी भाषा दिन' साजरा झाला. त्यात एक 'बोलीभाषेतील काव्यधारा' असा उपक्रम होता. त्यानिमित्त लिहिलेलं हे काही. थोडं गंभीर खरडलेलं आहे. काल आमच्या अंगणात बाबांनी लावलेली १०-१२ वर्षं जुनी असलेली काही झाडं (घराच्या पायामधे त्यांची मुळं गेल्याने) नाईलाजाने तोडावी लागली.
Posted on 28 February 2014 | 3:32 pm
Read postहाई ल्या आखो कानबाईनी गानी! १५ दिवसांपुर्वी भावाकडे कानबाई झाली. नविन काही गाणी मिळालीत जुन्या बायकांकडुन. :) १) घरधनीनी मंडप सवारा, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय गावना मारुतीनी शिवार रोखी, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय गावना मारुतीले शेंदुर नारय, कथाईन जाशी... गावना पाटीलने दरजा (दरवाजा) रोखा, कथाईन...
Posted on 22 August 2013 | 5:35 pm
Read postपुढच्या महिन्यात आखाजी आहे मंडळी!भले तो लौकीकअर्थाने पितरांचा सण का म्हणेनात. पण खान्देशात तो सासुरवाशिणींचा सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातुन दोनदाच माहेरी जायला मिळतं. दिवाळी आणि आखाजी. दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जाते. आखाजी म्हण्जे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रट्ट्...
Posted on 24 April 2013 | 5:50 pm
Read post