








धुंदीत गाऊ, मस्तीत राहू छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा थंडी गुलाबी, हवा ही शराबी छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी रुपेरी उन्हात, धुके दाटलेले दूधी चांदणे हे जणू गोठलेले असा हात हाती, तू एक साथी जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा दवांने भिजावी इथे झाडवेली राणी फुलांची फुलांनीच न्हाली ये ना जराशी, प्रिये बाहुपाशी अशी म...
Posted on 19 November 2018 | 12:32 pm
Read postकधी मी उशाशी तुझे स्वप्न घेतो पुन्हा काळजाला नवे घाव देतो... पुन्हा चाळतो काही अव्यक्त पत्रे पुन्हा मग नव्याने नवे भाव लिहितो.... कधी मग अचानक कुठे दूर जातो तुझ्या चार स्मृती त्या बांधून नेतो.... असा चिंब होतो तुझ्या त्या स्मृतिनी पुन्हा आसवांचा तो पाऊस येतो..... कधी तू दिसावी असा भास होतो पुन्हा ओळ...
Posted on 21 October 2018 | 8:05 pm
Read postजीव राखता राखता तुला हाताशी घेईन झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना तुझे रूप थकलेले उ...
Posted on 21 October 2018 | 7:34 pm
Read post