


मिसळपाव.कॉमच्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित जिंजर बग तयार झाल्यावर त्याला कामाला न लावता फक्त साखर आणि आलं देत पोसत राहायचं म्हणजे त्याच्या गुणवत्तेवर अन्यायच! त्यामुळे बाजारात छान लाल/काळी द्राक्षे दिसताच जिंजर बगला कामाला लावून फसफसणारा ग्रेप सोडा करायचा बेत पक्का झाला. तसही रेड वाईनचा रक्तवर्णी पो...
Posted on 11 November 2026 | 12:06 pm
Read postचॅप्टर - १ : द बॅकड्रॉप (The Backdrop) SCKLM (Standard Chartered Kuala Lumpur Marathon) ही कौलालम्पूर, मलेशियामधली महत्त्वाची, फर्स्ट क्लास आणि मानाची मॅरेथॉन स्पर्धा आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये SCKLM हाफ-मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. खूप उत्साहात मी...
Posted on 13 October 2026 | 8:19 am
Read postकॉकटेल लाउंज : जिंजर बग (Ginger Bug) आज विकांत, पण कॉकटेल लाउंज मधे हे आजचे कॉकटेल नाही, तर पुढच्या अनेक ड्रिंक रेसिपींना जीवंतपणा देणारी एक भन्नाट गोष्ट, जिंजर बग! पार्श्वभूमी: माझ्या हेल्थ रेजिममुळे अलीकडेच खाण्यापिण्यातल्या अनेक नव्या गोष्टी आणि जुन्या गोष्टी नव्याने कळायला लागल्या आहेत. साखर बंद...
Posted on 28 August 2026 | 1:16 pm
Read post