


आज पहिल्यांदा आम्ही भेटणार होतो ... एका वधू-वर सूचक वेबसाईट (matrimony site) वर आम्ही एकमेकांना पहिल्यांदा पाहिलं. पहिली रिक्वेस्ट मी तिला धाडली त्यानंतर तिने ती एक्सैप्ट केल्याचा समजल. आमच्या बद्दलची सारी माहिती तशी प्रोफाइल वर होतीच पण प्रत्यक्ष भेटल्या खेरीज पुढचा निर्णय शक्य नव्हता... त्यानुसार...
Posted on 20 January 2018 | 5:34 pm
Read post"आय.डी." इतर भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा :- भाग-१ भाग-2 तिच्या आई.डी. च्या मागच्या बाजूला प्रेम पत्र ठेवून मी पहिलं पाउल तर उचललं होत पण तीचं उत्तर काय असणार होत ह्या विचाराने त्या रात्री काही झोप लागेना. तिला ते पत्र मिळालय का ? किंवा तिने ते वाचलंय का हे तिला विचारायची हिम्मत हि होईना. दुसरा दिव...
Posted on 14 August 2017 | 3:41 am
Read postआय.डी (भाग -१) वाचण्यासाठी इथे क्लिक करा :- भाग-१ फेसबुक मेसेंजर वरचा तिच्या मेसेज चा नोटिफ़िकेशन माझ्या मोबाइल वर येवून धडकला. लगेच उघडायला नको मेसेज ...थोडी वाट बघुया. तिला काय वाटेल मी तिच्याच मेसेज ची वाट बघत होतो कि काय म्हणून थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला . पण मनाला धीर धरवेना २-३ मिनिटांच्या...
Posted on 14 June 2017 | 4:47 pm
Read post