
Rupali S. Thombare
blogs from Kalwa,Mumbai


फार फार पसारा झालेला आज म्हटलेसाराच आवरून ठेवूया जरा मनातला प्रत्येक कोपरा आठवणींनी भरलेला त्यातून नकोसे स्मृतीकण विलग करते आज जरा जुनी- तुटलेली खेळणी अर्धवटलेल्या कविता त्यांत गुंतलेल्या तारा कुठेच कशाचा थांग लागेना साराच हा अस्ताव्यस्त पसारा कितीदा तरी म्हटले मी जोडून नव्याने घडवूया पुन्हा चांगल्य...
Posted on 8 November 2026 | 4:54 pm
Read postQuantum Canvas...एक सुंदर अनुभव काल जीवनात आलेला. C Cube आर्ट गॅलरी यांच्या वतीने ठाणे येथील 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन' येथे हे चित्रप्रदर्शन आयोजित केले गेले होते. २५ जून पासून हे कलाप्रदर्शन आमंत्रित कलाप्रेमींसाठी ३ दिवसांसाठी सुरु झाले. ठाण्याच्या आसपास इतकी वर्षे वास्तव्य असूनही...
Posted on 27 June 2026 | 8:47 am
Read postवर्षाच्या सरतेशेवटी या वर्षातील चांगल्या-वाईट गोष्टींचा छोटासा हिशोब यावेळी अगदी नकळतच मांडला गेला. याचे मुख्य कारण म्हणजे हे वर्ष स्वप्नांची पूर्तता करणारे ठरले...कधी काळी पाहिलेली पण कुठेतरी हरवलेली आणि कधी न पाहिलेली अशी सुखद धक्का देणारी. यांपैकी एक स्वप्न होते आपल्या आवडत्या विषयाचे रितसर, अगदी...
Posted on 31 December 2025 | 7:53 am
Read post