
Sagar Kulkarni
blogs from MUMBAI


इचूका - प्रवासमी राहतो ते गाव लहान आहे आणि इथून सगळंच लांब आहे त्या मुळे आम्हाला ६०० किलोमीटर प्रवास करणं भाग होतं. छान रस्ते नो खड्डे , सगळीकडे रस्त्यात पांढरे पट्टे , कुठून ओव्हरटेक करा कुठे नाही, हे सगळं अगदी नीट आखलं होतं हॉर्न नाही कुणी अंगावर नाही ... असं स्वप्नमय सगळं (हे सगळं mandatory आहे,...
Posted on 13 February 2026 | 3:43 pm
Read postएक अनुभव .आमच्या बरोबर जपान चा एक कलीग आहे मूळ हैद्राबाद , आम्ही दुपारी बाहेर जातो जेवायला ९०% सबवे कारण ते सेफ आणि बेस्ट , इथे नवीन एस्पा कबाब म्हणून त्या सबवे शेजारी पाकिस्तानी हॉटेल उघडलं आहे , मी पण दोन दिवसाने तिकडे गेलो कारण तो जपान वाला रोज जातो हलाल मटण गॅरंटी आहे म्हणून , मला त्या कबाब वाल्...
Posted on 7 February 2026 | 4:17 pm
Read postपारकेस - Parkes - पार्क्स.आमचं काम पारक्स नावाच्या गावात आहे सिडनी पासून साधारण ४०० किलोमीटर असेल अंतर, इथे आहे विमानतळ पण अगदी छोटेखानी आणि २६ जानेवारीला तो बंद होता. तेच विमान दोन फेऱ्या मारतं २० सीटर वैगेरे असेल. मग आम्ही ऑरेंज नावाच्या एअरपोर्ट पर्यंत गेलो आणि तिथून मग टॅक्सी करून १०० किलोमीटर प...
Posted on 7 February 2026 | 1:32 pm
Read post