
Sarang Pampatwar
blogs from Nanded


नाटकाचा प्रयोग अगदी पंधरा दिवसांवर होता आणि अजून व्यवस्थित सीनसुद्धा बसले नव्हते. बॅकस्टेज अगदीच मागे पडलं होतं. सेट तयार व्हायचा होता. इव्हेंट्सही नीट होत नव्हते. धावपळ चाल्ली होती पण त्यात उत्साह उरला नव्हता. म्हणजे मला तरी तो जाणवायचा नाही. कथेचा व्याप इतका विस्तृत होता की एकंदर प्रोसेसला तो झेपत...
Posted on 26 March 2020 | 7:12 pm
Read postहे शहर असं छान गोळा केल्यासारखं वाटत होतं. आता जरा विखुरल्या विखुरल्यागत झालय. या रस्त्यांनाही शीण आलाय. आडोशेही थकलेत. नाल्यांनाही कंटाळा आलाय वाहून वाहून... सिग्नल्सही रजा मागताहेत.. पण थांबायला मात्र कुणीच तयार नाही. ही माणसंसुद्धा आणि तो पाऊससुद्धा... गेला आठवडाभर भुरभुरल्यासारखा का होईना पण सार...
Posted on 2 August 2019 | 12:06 am
Read postसध्या काय चाल्लय काही कळायला भागच नाहीय. प्रभाव, प्रेम, वर्तुळ, व्यास, परिघ हे सगळच काळाच्या ओघात वाहून गेलय. नंतर त्यावरही कविता लिहिल्या. कुणाला आवडल्या तर कुणाला आवडल्या नाहीत. सध्या फक्त डाराडूर झोपायची सवय लागली आहे. झोप आली नाही तरीही गादीवर वर मंद गतीने फिरणाऱ्या पंख्याकडे एकटक पाहत तसाच पडून...
Posted on 3 May 2019 | 1:20 am
Read post