
Ajay
blogs from Thane


माणसाच कर्म कस असाव ?माणुस गेल्यावर निदान काही दिवस तरी इतरांना, जे सगळे त्याच मार्गाला जायच्या रांगेत ऊभे आहेत, निदान काही दिवस तरी वाईट वाटाव.डॉ. अब्दुल कलाम आपल्या कर्तुत्वाने अन अदबशिर वागण्याने जनमानसाच्या गळ्यातील ताईत बनलेत, त्यावेळेस लोकांनी हे बघितले नाही कि त्यांचा धर्म कोणता आहे.लोकांना फ...
Posted on 29 July 2015 | 7:32 pm
Read post२६ जुलै २००५ .बघता बघता दहा वर्षे झालीत.मनावर कोरली गेलेली एक तारीख.लाडकी मुंबापुरी जलमय झाली होती.एक वाजल्या नंतर पावसाने जोर धरला व दुपारी तीन वाजता मी घराच्या दिशेने निघालो, सोबत हात धरून एक एकदाच भेटलेली गुजराती "बहन" होती.घाटकोपरच्या पंतनगर मधुन हाय वे ला येऊ व जमेल तसे घरी पोहोचू इतका साधा हिश...
Posted on 29 July 2015 | 7:28 pm
Read postदिवाळी अगोदर एक दिवस मुलीने बातमी दिली, तीच्या मैत्रिणीचा मोठा भाऊ ऑफिस मधुन घरी यायला निघाला पण गेली दहा दिवस तो घरी आलेलाच नाही. ऑफिस मधुन...
Posted on 7 November 2011 | 4:42 pm
Read post