


भारतात मागील काही वर्षात आधी घाईने निर्णय घेणे, ते लादणे व नंतर पश्चाताप व्यक्त करणे असा प्रकार सुरु आहे. याची सुरुवात नोटबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीने झाली. हे दोन्हीही निर्णय सरकार, उद्योजक आणि सामान्य जनतेच्या अंगलट आले, हे आपण सर्वानी पाहिले व अनुभवले आहे.या दोषपूर्ण निर्णयांमुळे उद्योजक आणि सामा...
Posted on 23 September 2020 | 5:40 pm
Read postसन 2016 मध्ये सौदी अरेबिया चे युवराज मोहम्मद बिन सलमान (MBS) जपान देशाच्या दौऱ्यावर आले. युवराजासोबतच्या शाही ताफ्यात युवराजाच्या रोजच्या वापरातील शाही वस्तू, फर्निचर आणि अति मौल्यवान चिजा यांचे भांडार असलेली 10 विमाने होती!!ठरल्याप्रमाणे युवराज MBS व जपानच्या सम्राट अकिहितो यांची भेट ठरली. जपानच्या...
Posted on 23 September 2020 | 5:35 pm
Read postनिमित्त एक आत्महत्या! लातूर असेल की पंढरपूर, पूर्णा वा औरंगाबाद असेल बाशीम, बीड, कर्जत आणि उस्मानाबाद शीतल वायाळ फिरत राहील या लगीन सराईत तिची गोष्ट सांगणारी माणसं मात्र राहतील तिऱ्हाईत! कशी बघणार सावकारी बोज्याखाली दबलेला बाप ? स्थळ आणलेल्या मध्यस्थांला विचारलं असेल का मामा, पोरीचा जल्म म्हणजे आहे...
Posted on 15 April 2017 | 5:20 pm
Read post