
Nivedita Barve
blogs from Pune




"मांजरा, आज काय काय गोष्टी घडल्यात! आपल्याला कामासाठी काही दिवस दूरच्या मोठ्ठ्या गावाला जावं लागणार आहे. आणि गंमत म्हणजे त्याच काळात काही अतिशय प्रख्यात चित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन तिथे भरणार आहे! वा वा काय छान योगायोग आहे पहा!" काळ्या-हिरव्या मांजराला काहीच घेणं नव्हतं. बेबलॉश्की नुकताच कामाव...
Posted on 1 January 2010 | 6:42 pm
Read postसर्व दिशांना तलम शांतता पसरली होती, नेहमी असते तशीच. शांतता आणि अंधार, तोही नेहमीचाच. कधीमधी एखादा तुटता तारा या दोन्हीला भेदून कुठच्यातरी अदृश्य आकर्षणाच्या मागे धावायचा तेवढाच काय तो बदल. अवकाशाचं हे कोंदण बारनूला फार आवडायचं कारण अवकाशात तरी त्याच्या मागे लागलेले प्रश्नांचे भुंगे त्याची पाठ सोडाय...
Posted on 13 December 2009 | 9:58 pm
Read postआजचा दिवस काही बेबलॉश्कीसाठी बरा दिसत नव्हता. त्यानी सकाळी कॉफीत साखरेऐवजी मीठ घातलं, मग नीनाच्या ऐवजी भलत्याच कुणालातरी फोन लावला. हे सगळं कमी की काय म्हणून त्याने धुतलेलेच कपडे परत धुवून काढले! आपण खूप वेंधळ्यासारखं वागतोय हे त्याच्या लक्षात आलंच दुपारपर्यंत. मग त्याला फार ओशाळवाणं वाटायला लागलं.
Posted on 19 September 2009 | 9:55 pm
Read post