
dr.shrikrishna raut
blogs from akola vidarbha








कोणावाचुन कोणाचे तीळमात्र अडले नाहीचेहरा असा ठेवावा जणु काही घडले नाहीहटकेबिटके नव्हतो मी, तीही नव्हती अफलातुनसुरळीत चालले सगळे काहीच बिघडले नाही.शपथ घेऊन देवाची सांग खरे तू लेखनिकाअद्भूत पदरचे काही पोथीत घुसडले नाहीसत्तेसमोर चालेना भल्याभल्यांचे शहाणपणबिळात घुसले पराक्रमी, कुणीच बडबडले नाही पेपरातल...
Posted on 9 January 2026 | 8:38 am
Read postशांतीसाठी युद्ध करू का ?मुरली सोडुन चक्र धरू का ?खाणारे तर गायब झालेमीच एकटा जेल भरू का ?काट्यावाणी सलतो नेत्रीअश्रू होउन सांग झरू का?दिवसा, रात्री सोबत असतोतरी पहाटे तुला स्मरू का ?मनुष्यप्राणी असेल, पण मीपिके कोवळी मस्त चरू का ?हलकी आहे असे ऐकलेया भिंतीचे कान भरू का ?प्रसन्न करण्या ह्या देवांनाबकर...
Posted on 12 December 2025 | 11:38 am
Read postपाहू नकोस माझ्या डोळ्यांत राजसा रेजाशील तू बुडूनी डोहात राजसा रेघरटे म्हणू कि याला मी देवघर म्हणावेतू नांदतोस माझ्या हृदयात राजसा रेचल स्वागतास जाऊ, वेचू फुले सुखाचीआला वसंत अपुल्या दारात राजसा रे सण साजरा करू रे हा रंगपंचमीचाजे चार क्षण मिळाले हातात राजसा रेसांगू कसे कळेनाजे वाटते जिवालाते मावणार न...
Posted on 4 December 2025 | 7:09 pm
Read postडॉ.श्रीकृष्ण नारायण राऊत जन्म : १ जुलै १९५५ ( पातूर जि. अकोला )शिक्षण :एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी ) पीएच्.डी.(वाणिज्य)व्यवसाय : माजी वाणिज्यविभाग प्रमुख, 'श्री शिवाजी महाविद्यालय,अकोलाप्रकाशित पुस्तके :'गुलाल'(१९८९ ) गुलाल आणि इतर गझला (प.आ.२००३ दु. आ.२०२०) एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर ज...
Posted on 2 November 2019 | 10:14 am
Read postगौरांगी अभिसारिका उमलली शेजेवरी मोगरा राधाकृष्ण दिठी-मिठीत विरती शृंगार येता भरा तो थांबेल कसा अनाहत ध्वनी जो आतुनी वाजतो, मागे सार किती तरी किणकिणे तेव्हा चुडा लाजरा. . मौनाचे दिप लागता उजळतो छातीतला कोपरा स्पर्शाच्या पणतीत देह जळतो ज्योतीपरी कांपरा दुःखाच्या वडवानलात बुडता काळ्यानिळ्या सागरी, श्वा...
Posted on 2 November 2019 | 10:04 am
Read postस्वर गवसत नाही काय घालू उखाणे निपचित पडलेले बंद ओठात गाणे शहर जळत आहे वाहतो उष्ण वारा कमळ चिमत जाते शुष्क वेली प्रमाणे करवत फिरल्याने दोन होतात फाका मन उसवत तैसे कोण घालेल टाका परत पदर फाटे कोवळ्या रेशमाचा जखम भरत नाही लागतो तोच धक्का तटतट तुटणारा जीव कोणा कळेना नयन झरत जाती वांझ आशा फळेना विखरत उडण...
Posted on 2 November 2019 | 10:01 am
Read postPosted on 20 May 2015 | 7:14 am
Read postअमरावतीला दि.९ जानेवारी २०११ च्या गझलोत्सवातील आनंदसोहळ्यातमा.नामदार सुशीलकुमारजी शिंदे,उर्जा मंत्री,भारत सरकार यांचे हस्तेजीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना डॉ.श्रीकृष्ण राऊत... जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत व्यक्त करताना डॉ.श्रीकृष्ण राऊत... *श्रीकृष्ण राऊत* ॥ विशेषांक ॥ _______________________...
Posted on 24 January 2011 | 10:15 pm
Read post__________________________________________________...
Posted on 16 January 2011 | 8:52 pm
Read post