
Nishikant
blogs from Kolhapur


सिंहद्वार : घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच सिंहद्वार. घराचे मुख्य प्रवेशद्वार तसेच कंपाऊंड गेट दोन्हीला सिंहद्वार इतकेच महत्व आहे. घरासाठी चारही दिशांना प्रवेशद्वार करता येते फक्त ते कोठे असावे म्हणजे ते वास्तू एकाशितीपद मंडळाच्या कोणत्या पदात असावे म्हणजे त्याचा आपल्याला चांगला अनुभव येतो ते आपणास...
Posted on 25 September 2009 | 12:16 am
Read postघराची लांबी व रुंदी यांचा गुणाकार केल्यावर त्याचे आकारमान मिळते. ते आकारमान अनुक्रमे वेगवेगळ्या ६ ठिकाणी घेवून म्हणजे अनुक्रमे - ८, ३, ९, ८, ९ व ६ याने गुणून जे उत्तर मिळते त्याला अनुक्रमे १२, ८, ८, २७, ७, ९ याने भागून जी काही बाकी राहते ते त्या घराचे अनुक्रमे धन, ऋण, आय, नक्षत्र, वार/अंश असतात. (सं...
Posted on 14 September 2009 | 8:01 pm
Read postवास्तुपुरुषाच्या एकाशितीपद मंडळात मध्य भाग ब्रह्म त्याला जोडून क्रमाने दैव त्याला जोडून मनुष्य व त्याला जोडून बाहेरील भाग पिशाच्च भाग म्हणून ओळखला जातो. तसेच मनुष्य व दैव भागात ब्राम्हण व पिशाच्च भागात कामगारांची निवासस्थाने योग्य समजली जातात. (संदर्भ मयमतम् अ. ९ ओ. ६१, ६२, ६३). प्लॉट कॉम्पौंड मधील...
Posted on 8 September 2009 | 7:57 pm
Read post