


गाणं असतं वाऱ्याचं,पहाटेच्या ताऱ्याचं. गाणं शब्दांत मावत नाही,हावऱ्या हातात गावत नाही. गाणं पक्षी वाचत जातं,स्वतःतच नाचत जातं. गाणं सांगू येतं ... Continue reading →...
Posted on 25 May 2025 | 2:05 pm
Read post१. भक्त-अभक्ताचा विचार न करताझाड फुलत राहिले;भक्त-अभक्ताचा विचार नव्हताम्हणूनच झाडे फुलत राहिले.... २.नव्या फुलांनी डवरेलेलेहे जुने वृक्षफुलांची कोवळकी घेऊनकुणासाठी उभे ... Continue reading →...
Posted on 25 May 2025 | 12:37 pm
Read postकवितेचे ठीक आहे;ती नेहमीच फक्त खबरदार होती.बापासारखा बाप गेला, तेव्हा तिनेफक्त टाहो फोडलाआणि मित्रासारखा मित्र गेला तेव्हाहीभावनांच्या अनावर उद्रेकांनापरंपरेने गवसलेल्या ... Continue reading →...
Posted on 24 May 2025 | 1:14 pm
Read post