
Amit
blogs from Pune


झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असेही नाही असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही शास्त्र्याने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे आयुष्याचा अनुवाद करा सांगणारे खूप; नाहीत असेही नाही असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्याप...
Posted on 12 November 2011 | 8:58 pm
Read postहृदय अर्पण करतातती माणसं निराळीच असतात पूर असतो त्यांच्या स्वभावात किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातातजशी हसतात फुलं, पूर्ण उमलतात,उधळतात गंध, गळून पडतात नियतीचा सहज स्विकार हृदय देणारेच करतात अश्रुंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतातप्रीतीचे दिव्य किरण...
Posted on 12 November 2011 | 8:31 pm
Read postदोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेलेहिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळेशेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झालीभाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झालीहे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिलेकधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिलेहरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असे...
Posted on 16 August 2010 | 5:51 pm
Read post