
Jueli Adesh Mhatre
blogs from Mumbai

Jueli Adesh Mhatre's latest posts on IndiVine
नाळ... (5 votes)
Posted 9 years ago under Entertainment > Book Reviews

Posted 9 years ago under Entertainment > Book Reviews
आवडायचा त्याला माझा हात घट्ट धरायला,माझ्या नखांशी खेळण्यात कोण जाणे काय आनंद मिळायचा. माझे केस मोकळे असले की उगाचच ते कुरवाळत बसायचा, मधेच माझे गाल ओढायचा."आई गंऽऽ" ओरडल्यावर हसत माझ्याकडे बघत राहायचा,त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसायची.श्वास कोंडून जाईल इतकी घट्ट मिठी मारायचा,जणू काही मला स्वतः...
Posted on 18 June 2021 | 8:54 pm
Read postतुझी चित्रं माझ्या कविता तुझं चित्रांचं जग माझा अक्षरांचा निवारा तुझे विस्कटलेले रंग माझ्याकडे शब्दांचा पसारा अन् रेषांचा खेळ सारा... तुझा कॅनव्हास माझं पान तुझा रंगछटांचा सहवास माझं शब्दखुणांचं रान तुझी कुंचल्याची हौस माझ्या लेखणीचा पिसारा अन् रेषांचा खेळ सारा... तुझं चित्र तुझ्या रेषा माझे शब्द मा...
Posted on 27 September 2020 | 6:25 pm
Read postकाल आपल्या घरावरून जात होते सहजच मोगऱ्याकडे नजर गेली काळजी घेत नाहीस ना त्याची ? शुष्क, कोमेजलेला होता, त्याला सांभाळ थोडं, झाडांनाही प्रेम लागतंच ना .. घराकडे पाहिलं, पार रया गेलेली भितींवर रंगांच्या आकृत्या आणि कौलांतून दिसणारं आभाळ जरा घराकडे लक्ष दे, प्रेमाने भिंतीवर हात फिरव, घरालाही माया लागते...
Posted on 26 July 2020 | 9:57 am
Read post