










आता काही देणे घेणे उरले नाही १) हे मृत्यो..! जगायचे होते ते जगून झाले करायचे होते ते करून झाले द्यायचे होते ते देऊन झाले घ्यायचे होते ते घेऊन झाले....! हे मृत्यो..! तुला यायचे असेल तर ये कधीही.....; तुझ्या सवडीने तुला टाळावे असे आता कारण उरले नाही आता काही देणे घेणे उरले नाही.....!! २) आयुष्याची दोर...
Posted on 11 October 2010 | 7:56 am
Read postआता काही देणे घेणे उरले नाही १) तृप्ततेची चमक तुझ्यात मी? की माझ्यात तू? नाही माहीत तरीपण आपले छानपैकी यमक जुळत आहे दिले फ़ाटक्या हातांनी तुला मी... तेवढ्यानेच तृप्ततेची चमक तुझ्या नजरेत खेळत आहे जिथे झालेय मीलन मनाचे मनाशी तिथे रूप-स्वरूपाला काही अर्थ उरले नाही हे नाशवंत काये..! मला तुझ्याशी आता का...
Posted on 7 October 2010 | 9:34 pm
Read postगंधवार्ता दोर गळ्यात लटकवून बाप झुलतोय झाडावर माय निपचित पडलीय हृदय फाटता धरतीवर बाळ खिदळतंय मनीसंगे मिशा तिच्या धरता-धरता नाही जराशी त्याला कसलीsssचं गंधवार्ता गंगाधर मुटे ...................................
Posted on 6 October 2010 | 7:50 am
Read post