
Manish Puranik
blogs from Pune

Manish Puranik's latest posts on IndiVine
आणीबाणी (2 votes)
Posted 8 years ago under Social > Other Social Causes
नवसाज...! (5 votes)
Posted 8 years ago under Social > Youth & Education

Posted 8 years ago under Social > Other Social Causes
Posted 8 years ago under Social > Youth & Education
हे असेच आहे काहीअभोगी आयुष्य माझेनसण्याचे दु:ख रिकामे,असण्याचे सुंदर ओझे...!सहा वर्षांपूर्वी २०२०च्या वर्षारंभी फेसबुकावर पोस्टलेल्या मजकुराचे पुनर्वसन झाल्यावर, तिथे नव्याने फ्रेंड झालेल्या जुन्या आप्तस्वकीयांच्या त्यावरील उत्साहवर्धक प्रतिक्रिया/प्रतिसादाने हुरूप आला आणि याच मुहूर्तावर पुन्हा काही...
Posted on 10 January 2026 | 11:36 am
Read postआमचे आजोबा बापू केशव पुराणिक (अण्णा) अर्थात कवी केशवतनय यांच्या निवडक साहित्याचे टंकलेखन करून ते जतन करावे या उपक्रमाअंतर्गत, अण्णांनी केलेले श्रीमद् भगवद् गीतेचे समश्लोकी सुबोध रूपांतर 'ओवी-गीता' या रचनेचे पुनर्मुद्रण करण्याच्या आमच्या प्रयत्नास आपण सर्वांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद उत्साह वाढविण...
Posted on 24 August 2025 | 6:16 pm
Read postआमचे आजोबा, बा. के. पुराणिक उर्फ 'केशवतनय' अर्थात 'अण्णा' यांचा अत्यल्प परिचय 'कवित्व' (मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८), 'श्री गुरुचरित्र' (रविवार, १२ डिसेंबर, २०२१), 'ओवी-गीता' (शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२), या पोस्ट्समधून झाला. मीरा धाराशिवकर यांनी अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाने आणि मोठ्या चिकाटीने साक...
Posted on 9 December 2024 | 12:59 pm
Read post