
Amit Tekale
blogs from Pune


नमस्कार मित्रांनो, आज अनेक महिन्यांनंतर या ब्लॉगवर लिहितोय. 'सकाळ'च्या पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेले काही लेख मी जानेवारीमध्ये पुनर्प्रकाशित केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा खंड पडला. त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आज ही पोस्ट लिहिण्याचा उद्देश काहीसा वेगळा आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये मी नो...
Posted on 23 October 2010 | 5:16 pm
Read postसचिन सीताराम देसाईया तरुणाला तुम्ही ओळखता?वय ः 24, राहणार ः नंदुरबारआलं काही लक्षात?काळे डोळे, उंची साधारण पावणेसहा फूटआठवतंय काही?ट्रेकिंगची आवड, किशोर कुमार फॅनअजूनही "क्लिक' होत नाहीये?धुळ्यातील एका प्रोफेशनल कॉलेजमध्ये शिकतो.छ्याऽऽ काहीच लक्षात येत नाहीये. कोण आहे हा सचिन सीताराम देसाई?तुम्हाला...
Posted on 20 January 2010 | 7:19 am
Read postभूगोल आणि विज्ञान यात फरक काय, असं विचारल्यास तुम्ही काय उत्तर द्याल? भूगोलात "डिस्कव्हरी' असते अन् विज्ञानात "इन्व्हेन्शन'! जी गोष्ट अस्तित्वात आहे, ती शोधून काढणे म्हणजे "डिस्कव्हरी' आणि जी गोष्ट अस्तित्वात नाही ती प्रयोगांतून निर्माण करणे म्हणजे "इन्व्हेन्शन'. "डिस्कव्हरी'साठी शारीरिक कष्ट घ्याव...
Posted on 18 January 2010 | 7:15 am
Read post